‘सुजाण’ मतदार तीन तास रांगेत !! रात्री उशिरापर्यंत मतदान

By : Shankar Tadas राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रात तिरंगी नव्हे तर चौरंगी सामना रंगला. त्यामुळे येथे मतदार सर्वाधिक ऍक्टिव होणे स्वाभाविक होते. प्रत्येक बूथवर 80% पेक्षा अधिक मतदान करून लोकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी पहिले…

विरोधकांना फेक नरेटिव्हचा आजार : देवराव भोंगळे यांचे ‘त्या’ वायरल पोस्टला उत्तर

By :Shankar Tadas राजुरा : राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता देवराव भोंगळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांची कोल्हेकुई वाढत चालली आहे. त्यातून विरोधकांनी समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या विरोधात तथ्यहीन पोस्ट करून त्यांची बदनामी…

गोंडवाना विद्यापीठातील पी.एचडी. संशोधन प्रक्रियेतील अडचणी सोडवा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची मागणी

by : Shankar Tadas राजुरा : गोंडवाना विद्यापीठाने वेळोवेळी युजीसीच्या निर्देशानुसार परिपत्रके व अध्यादेश निर्गमित केले आहेत परंतु असे परिपत्रके व अध्यादेश निर्गमित करीत असताना यूजीसीच्या निर्देशानुसार कार्यवाही न करता आपल्या सोयीनुसार कार्यवाही करीत असल्याने…

राजुराचा आदिवासी विद्यार्थी घेणार लंडनमध्ये शिक्षण : आदिवासी विकास प्रकल्पातून मोठे अर्थसाहाय्य

By : Shankar Tadas राजुरा : राजुरा शहरातील श्री मधुकर टेकाम यांचे चिरंजीव अभिजीत टेकाम याला परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अर्थसहाय्याने ५२ लक्ष ७४ हजार ६७ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.या शिष्यवृत्तीमुळे लंडन…

वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात जनसुनावणी

By : Shankar Tadas राजुरा :  राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपणा, जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करणे संदर्भात उपविभागीय कार्यालय राजुरा येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली.  सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी…

सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षकरत्न पुरस्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा : रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात…

अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेव्दारा राबविण्यात येणारे योजनादुताचे कार्य कौतुकास्पद : माजी आमदार संजय धोटे 

By : Satish Musle राजुरा :  केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचेव्दारा कार्यान्वित कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) सदैव तत्पर असते,ही बाब कौतुकास्पद असुन जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे योजनादुताचे कार्य रचणाबध्द…

प्रा. डॉ. संतोष देठे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By :  प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे यांच्या “तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमाण्यवाद”या वैचारिक ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याद्वारे रा.…

मनीष मंगरूळकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

by : Shankar Tadas राजुरा :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय पर्यावास केंद्र, नवी दिल्ली येथे दि. १६ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्था…

!!पिंपळगाव येथे क्रांतिज्योती साविञीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

  नांदा फाटा: रविकुमार बंडीवार पिपंळगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले चौक ग्राम पंचायत जवळ हरिदास बाबा देवस्थान माळी समाज स्थळ येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले जंयती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिपक मडावी सरंपंच…