ग्रामपंचायत घारापुरी येथे महापंचायतराज अभियानांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि. 25 जून. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती उरण व ग्रामपंचायत घारापूरी यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियानांतर्गत उरण तालुक्यातील घारापुरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. वारस नोंदी…

वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 25 जून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डाॅक्टर शरद गणपत पाटील यांचे दि.15/6/2022 रोजी दुखःद निधन झाले. त्यांच्या सेवाभावी स्वभावाला अभिवादन करण्यासाठी…

केंद्रीय विद्यालय एन.ए.डी.करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी ते उरण बससेवा सुरू करण्याची मागणी.

  लोकद्दर्शन 👉विठ्ठल ममताबादे पालकांचे बस आगाराला लेखी निवेदन. उरण दि २५ जून गेली दोन वर्षं कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शाळा सुरू करण्याविषयी निर्बंध ,ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे हे काही…

जसखार गावातील रेशन धान्य दुकानाचे दिपक ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

*लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे* उरण दि 24 जून जसखार गावात रत्नेश्वरी ग्रामसंघ जसखार यांच्या वतीने आशीर्वाद स्वयं सहायता समूह यांना सरकार मान्य रेशन धान्य दुकान परवाना मिळाला आहे. त्या दुकानाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांच्या…

स्व.वैभवदादाचं पुण्यस्मरण नित्य व्हावे हीच मनी जाण. आदिवासी बांधवांना वाटप केलं जीवनावश्यक किराणा सामान.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबा उरण दि 24 जून प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो तसंच दुःख सुद्धा चिरकाल टिकणारं नसतं फक्त त्या दुःखावर मात करत त्यातून सुद्धा आनंद कसा शोधता…

नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी परेश जगदीश पाटील यांची बिनविरोध निवड.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 23 जून उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतचे माजी सदस्य कै. जगदीश हसुराम पाटील यांचे हृदयविकाराने अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाला. ते नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी विराजमान होणार होते मात्र काळाने अगोदरच त्यांच्यावर मृत्यूने…

जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेची 100% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षीही कायम

  लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 22 जून जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सिमरन विलास मुंबईकर…

नवघर येथील तु.ह. वाजेकर कमानी पर्यंत बस सेवा सुरु करण्याची मागणी.

  लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 22 जून उरण आगार मधुन उरण ते नवघर सर्कल ते भेंडखळ मार्गावर एस. टी. च्या फे-या होत आहेत.त्यामुळे नवघर, कुंडेगाव आणि पागोटे या गावातील ग्रामस्थांना तसेच या तिन्ही गावा मधील…

सरपंच जीवन गावंड यांच्या वाढदिवसानिमित्त कचरा कुंडीचे वाटप.

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 22 जून उरण तालुक्यातील वशेणी ग्रामपंचायतचे सरपंच जिवन गावंड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 15 वा वित्त आयोग आरोग्य व स्वच्छता अभियान अंतर्गत वशेणी ग्रामपंचायत कडून वशेणी गावातील प्रत्येक घरात कचराकुंडीचे वाटप…

उरण महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

लोलदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 21जून कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बळीराम एन. गायकवाड यांनी योगा हि…