मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशा करिता शुल्क माफी देण्यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढावे : गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्सची मागणी

  लोलदर्शन 👉मोहन भारती राजुरा -राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने त्यांच्या…

नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत गृह विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाच्या नियमावलीत बदल करण्यात यावा : गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा -नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विविध शाखे च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहे.मात्र गृह विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने गृह विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाच्या नियमांमध्ये नियमावलीत बदल…

स्पार्कच्या माध्यमातून युवक-युवती देतात व्यसनमुक्तीचे धडे : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

By : Shankar Tadas गडचिरोली : स्पार्क अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थी समाजोपयोगी शिक्षण घेत आहे. अनुभवाने परिपूर्ण असलेला हा अभ्यासक्रम विदर्भात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात राबविला जाणारा गोंडवाना विद्यापीठाचा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आहे. स्पार्क…

‘त्या’ 30 गुरांचा चारापाण्यावाचून गोशाळेत मृत्यू

लोकदर्शन गडचिरोली : #भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात  धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील…

रंगभूमीची सेवा करण्याची सदानंद बोरकरांना शिक्षा..!

by : Avinash Poinkar  गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलन नुकतेच सुमानंद सभागृहात पार पडले. दोन दिवसीय संमेलनात अभिरुप न्यायालयाचे सत्र चांगलेच रंगले. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. अभिरुप न्यायालयात आरोपी म्हणून…

तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे : डॉ.किशोर कवठे

by : Avinash Poinkar गडचिरोली : देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशात पटापट होणारे राजकीय घटस्फोट, वाढती एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात, तरुणाईत संभ्रम…

युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. किशोर कवठे

by : Avinash Poinkar चंद्रपूर / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने २१ व २२ फेब्रूवारीला युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून राजूरा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.किशोर कवठे यांची सर्वानुमते निवड करण्यात…

गडचिरोलीतील 75 गरजू विदयार्थ्यांना मिळाली सायकल

by : Shankar  Tadas गडचिरोली : माऊली सेवा मित्र मंडळ आणि रोटरी क्लब द्वारे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्थ भागातील 75 गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल तसेच इतर 100 गरजू व्यक्तींना शेती स्प्रे पंप, स्मोकलेस शेगडीचे वाटप  करण्यात आले.…

गडचिरोलीच्या बोधीला उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

by : Avinash Poinkar जगातील १५ स्काॅलर्समध्ये निवड : वंचित, आदिवासींच्या कामाची परदेशात दखल गडचिरोली / चंद्रपूर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड.बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त…

गोंडवाना विद्यापीठाने सुरू करावा ‘डर्मिटॅक्सी’ अभ्यासक्रम

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 #गोंडवाना विद्यापीठ हे #चंद्रपूर आणि #गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे वनांची जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील काही प्राणी पक्षी आणि साप अत्यंत…