मानवी मूल्य जपत विज्ञानाधारित विकास व्हावा : आ. सुभाष धोटे

By : उद्धव पुरी  गडचांदूर : येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक ५ऑक्टोबर २०२४ रोज शनिवारला National Conference on Frontiers in Science & Technology (NCFIST -2024) या विषयावर एक दिवसीय विज्ञान परिषद आयोजित…

प्रभू रामचंद्र महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष सुनीता लोढिया यांचे सचिव आणि उपाध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप

By : Shankar Tadas कोरपना : प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदाची संचालक संस्था वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, चंद्रपूर याच्या अध्यक्ष सुनीता लोढिया यांनी आपल्याच संस्थेचे सचिव अनिल मुसळे आणि उपाध्यक्ष वसंत आवारी यांच्यावर गंभीर…

मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा होणारच : चित्राताई वाघ

By : Shankar Tadas कोरपना : आई -वडिलानंतर आदराचे स्थान शिक्षकाला असते. मात्र एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. सदर मुलगी अतिशय गरीब कुटुंबातील असूनही अत्याचाराविरुद्ध त्यांनी जी हिम्मत दाखविली त्याला दाद…

गडचांदूर येथे 5 ऑक्टोबरला राष्ट्रीय विज्ञान संमेलन

By : उद्धव पुरी गडचांदूर : गडचांदूर येथे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चे वतीने तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व अल्ट्राटेक सिमेंट लि., माणिकगड सिमेंट वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ऑक्टोबर 24 ला दोन…

शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ कोरपन्यात आक्रोश

By : Shankar Tadas कोरपना : कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेला शिक्षक अमोल लोडे या नराधमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आणि…

दालमिया सिमेंट कंपनीत जाळल्या RBI च्या रद्द नोटा

By : Shankar Tadas कोरपना : रिझर्व बँकेच्या गोडाऊनमध्ये खराब झालेल्या नोटा रद्द करून सिमेंट कंपनीमध्ये जाळल्यात आल्या. तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीतही बँक अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सोमवार आणि मंगळवारी पार…

कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित : कढोली खुर्द येथील अवैध सरपंच निवड भोवली

By : Shankar Tadas कोरपना : कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक…

कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा कणा : देवराव भोंगळे

By : Shankar Tadas कढोली खुर्द येथे शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश कोरपना : भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वांगीण विकासाचे कार्य करीत आहे. अनेक विकासात्मक योजना सरकार राबवीत असून तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचेल…

नवनिर्माण गणेश मंडळाच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी साकारल्या विविध वेशभूषा

  By : Pramod Khiratkar नांदा फाटा : येथील नवनिर्माण गणेश मंडळ हे अनेक वर्षा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बालगोपाल, विद्यार्थी, नवयुवक,तरुणासाठी त्यांच्या कला गुणांनाना वाव मिळावा म्हणून सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करीत असते, गणपती…

दुसऱ्या टप्प्यात आसन खुर्द जि. प. उच्च प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक

By : Shankar Tadas  कोरपना :  मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आसन खुर्द शाळेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला दोन लाख…