कोरपना येथे सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना :– महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते मोठय़ा उत्साहात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले…

ही माझी शेवटची निवडणूक : सुभाष धोटेंची मतदारांना भावनिक साद

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :–कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अचानक चौक येथे प्रचार कार्यालयाचे…

बिथरलेल्या विरोधकांच्या थयथयाटाची किव येते : अरविंद डोहे

By : Mohan Bharti गडचांदूर : स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांच्या चांगल्यात वाईट शोधण्याची वाईट सवय जडलेल्या विरोधकांच्या निरर्थक थयथयाटाची किव येते, असा घणाघात भाजपाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केला आहे. राजुरा विधानसभेचे…

सोनुर्ली येथील शेतकरी संघटना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

By : Shankar Tadas कोरपना : भाजपा पक्षाचा कार्यप्रणालीवर, महायुती सरकारच्या ध्येयधोरणांवर तसेच महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील मारुती बोबडे, बाळा मालेकर, मनोहर ढेंगळे, बुद्धिस्ट चुनारकर, महेंद्र जुनारकर,…

आ. सुभाष धोटेंकडे युवकांचा कल : वनोजा शे. संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपणा (ता.प्र) :– कोरपणा तालुक्यातील मौजा वनोजा येथील शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये सचिन लोहे, सौरभ पेटकर,…

गडचांदूर येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा : गडचांदूर यु. काँ. अध्यक्षपदी महादेव हेपट यांची निवड

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या निर्देशानुसार राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस बि. एल. ए.…

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे लिंगनडोह येथे पाण्याची सुविधा

लोकदर्शन : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून जीवती तालुक्यातील,लिंगनडोह गांवात पाण्याची समस्या सुरु होती.त्या गांवात नवीन बोर सुद्धा होत नव्हती. हे लक्षात घेत अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडने सीएसआर अंतर्गत आधीच असलेल्या बोरवेल मधून पाईप लाईन कनेकशन…

जागतिकक हात धुवा दिनानिमित्त २० शाळांमध्ये विविध कार्यक्रम : अंबुजा फाउंडेशनचे आयोजन

By : Aniket Durge गडचांदूर :: विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे तसेच हात धुण्याचे फायदे कळावे यादृष्टीने १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा अंबुजा फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हा…

कढोली खुर्द येथे विजयी संकल्प रॅली

By : लोकदर्शन प्रतिनिधी कोरपना : तालुक्यात कढोली खुर्द, आसन (खुर्द) व बोरी-नवेगाव, मायकलपूर ही चार गावे मिळून गटग्रामपंचायत अस्तित्वात आहे. अलीकडेच प्रशासनाने येथील सरपंच पदाचा तिढा सोडवून भाजपाच्या सौ. निर्मलाताई मरस्कोल्हे यांना सरपंचपद बहाल…

कढोली खुर्द येथे पुन्हा ‘सत्तापालट’

By : Shankar Tadas कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द गट ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा सत्तापालट झाला असून सरपंच व उपसरपंचपद आता भाजपाकडे आले आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे कारण देत सरपंच व सदस्य असलेल्या दोन आदिवासी महिलांना जिल्हाधिकारी यांनी…