गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा : डॉ. अशोक कुडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकदर्शन 👉मोहन भारती गोंडपिपरी : खैरे कुणबी सभागृह, गोंडपिपरी येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ओबीसी चळवळीतील सक्रिय समाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कूडे यांनी आ.…

निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडा : जिल्हाधिकारी गौडा

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अधिका-यांनी निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश…

मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल व निसर्ग माहिती केंद्राचे लोकार्पण

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर  : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या…

आव्हानाला घाबरून माध्यमात चुकीचे संदेश पोहोचवण्याचा डाव : डॉ.  विश्वास झाडे 

By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून फार पूर्वीपासून तयारी सुरू असून आपण मैदान सोडलेले नाही. पक्षाचे आदेश आणि निर्णय सकारात्मक मिळताच जोमाने मैदान गाजवू अशी भूमिका काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे…

राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी तेली समाज एकजूट

By : Priyanka Punwatkar  चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात बहुसंख्य असलेला तेली समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुदृढ असला तरी राजकीय पटलावर या समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे सुद्धा नाही. त्यामूळे समाजाची राजकीय प्रतिमा उंचावणे अगत्याचे झाले आहे.…

चंद्रपूर जिल्ह्यात 23 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान करणार ऑनलाईन उदघाटन

By : Shankar Tadas  चंद्रपूर  : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन…

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी झटका मशीन उपलब्ध करून देणार : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर : विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सोबतच वन्य प्राण्यांपासून देखील शेत पिकांना धोका असतो. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वन्य…

चंद्रपूरच्या तरुणीने साकारली ऐतिहासिक जेटपुरा गेटची प्रतिकृती .

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर :  देश-विदेशात आपल्या कलेतून नावलौकिक मिळविलेल्या चंद्रपुरातील अंकिता नवघरे या अभियंता युवतीने साकारली चंद्रपूरचा शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जेटपुरा गेट ची हुबेहूब कलाकृती. जटपूरा गेट हा चंद्रपूर शहरातील एक ऐतिहासिक…

चंद्रपुरात 16 एकरवर अत्याधुनिक इनडोअर स्टेडीयमची निर्मिती : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar चंद्रपूर :  सन 2036 च्या ऑलिंपिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्यशासन खेळाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत.त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपूरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज…

बल्लारपूर पेपर मील कच्चा माल पुरवठा संदर्भात धोरण तयार करणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर : बल्लारपूर पेपर मील हा अतिशय मोठा आणि प्रसिध्द उद्योग चंद्रपूर जिल्ह्यात 1953 पासून कार्यरत आहे. रोजगाराच्या दृष्टीने अनेक कुटुंब यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या पेपर मीलसह स्थानिक उद्योगांना आपले…