‘सुजाण’ मतदार तीन तास रांगेत !! रात्री उशिरापर्यंत मतदान

By : Shankar Tadas राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रात तिरंगी नव्हे तर चौरंगी सामना रंगला. त्यामुळे येथे मतदार सर्वाधिक ऍक्टिव होणे स्वाभाविक होते. प्रत्येक बूथवर 80% पेक्षा अधिक मतदान करून लोकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी पहिले…

पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यात विकासाची दीर्घ मालिका तयार केली आहे. पोंभुर्णा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहावा यासाठी आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन, रोजगार स्वयंरोजगार या महत्त्वपूर्ण विषयावर भर देण्यात येत आहे, असे सांगत…

चंद्रपूर विधानसभा रंगतदार वळणावर !!

By : Arvind Khobragade चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होईल असे चित्र तूर्तास दिसत असले तरी प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात होईल अशी शक्यता आज तरी दिसते आहे. यात ब्रीजभूषण पाझारे आणि…

मुल तालुक्यातीही काँग्रेसला खिंडार : राजगडच्या सरपंचांसह अन्य सदस्यांचा भाजप प्रवेश

By : Devanand Sakharkar मुल : बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मुल येथील राजगडच्या सरपंचांसह इतर सदस्य व विविध समाज बांधवांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला.…

समाजसेवेचा अविरत झरा नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार : भाग 1

चंद्रपूर 👉नम्रता आचार्य ठेमस्कर मागच्या जवळ जवळ तीस वर्षांपासून सुधीरभाऊ जनसेवेत आहे. या तीस वर्षात त्यांचं जनतेशी असलेलं नात दिवसागणिक आणखी आणखी दृढ होत गेलं. कारण भाऊंनी त्याच दिवशी समाजातील सर्व घटकांना आपलं कुटुंब मानलं,ज्या…

डॉ. अशोक जिवतोडे यांना राष्ट्रसंत पुण्यतिथी साहित्य विशेषांक भेट : राष्ट्रसंताचे विचारधन ग्रामपरिवर्तनाच्या कार्यास गतीमान करणारे ::डॉ. जिवतोडे

चंद्रपूर : मानवतेचे महान पुजारी, थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी तथा सर्व संत स्मृती मानवता दिन देशविदेशातील श्रीगुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत गुरूकुंज आश्रम येथे नुकताच संपन्न झाला. गुरूकुंज आश्रम येथील श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाच्या वतीने…

चंद्रपूर, वरोरा, चिमुर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हंसराज अहीर यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि 29 ऑक्टोबर रोजी वरोरा, चिमुर व ब्रम्हपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात भेट दिली. वरोरा येथील भाजप-महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्या…

मतदार जनजागृती ऑनलाईन स्पर्धेत अंकिता शेंडे आणि सुरज मदनकर विजेते

By : Devanand Sakharkar चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने “SVEEP” (Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा…

बल्लारपूर मतदारसंघ महाराष्ट्रात ठरणार अग्रेसर : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar मुल : विकासाच्या बाबतीत मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर रहावा यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा…

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल व पोंभुर्णात सात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र : बल्लारपूर विधानसभेला आरोग्यसेवेत तत्पर ठेवण्याचा प्रयत्न

By 👉 शिवाजी सेलोकर बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच…