ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची दुरूस्‍ती करून विलगीकरणासाठी वापर करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा* ग्रामीण भागात घरे छोटी असल्‍यामुळे, एकच शौचालय असल्‍यामुळे गृह विलगीकरणाची सोय योग्‍य पध्‍दतीने होवू शकत नाही त्‍यामुळे कोरोनाच्‍या रूग्‍णसंख्‍येत वाढ…

बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पाच वर्षाचा आरोग्‍य विषयक आराखडा तयार करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा* कोरोनाचे संकट येत्‍या वर्षभरात संपेल किंवा नाही याबाबत कोणीही भाष्‍य करू शकत नाही, त्‍यामुळे या संदर्भात दिर्घकालीन उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे. बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सीजन…

मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे जनतेच्‍या सेवेत रूजु करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

निधी प्राप्‍त होताच पहिल्‍या टप्‍प्‍यात मानोरा आणि कळमना प्रा. आ. केंद्रांना प्राधान्‍य – राहुल कर्डीले दि 28/5/2021 👉लोकदर्शन बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा आणि कळमना या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असुन कोरोना महामारीच्‍या…

10ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर मुलसाठी उपलब्‍ध करणार – आ. सुधीर मुनगंटीवार*

दि 27/4/3021 👉by shivaji selokar ⭕*100 बेडेड कोविड केअर सेंटर तयार करावे, 50 ऑक्‍सीजन बेडसला त्‍वरीत मंजुरी दयावी* *⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला मुल शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा* ÷मुल शहर आणि तालुक्‍याच्‍या ग्रामीण…

विसापूर जवळील स्‍टेडीयम मध्‍ये जम्‍बो कोविड रूग्‍णालय उभारावे – 👉आ. सुधीर मुनगंटीवार*

दि 26/4/2021 लोकदर्शन ⭕*कोविड केअर सेंटरची क्षमता 130 करावी, 60 बेडेड डीसीएचसी रूग्‍णालय उभारावे* *⭕आ. मुनगंटीवार यांनी केली जागेची पाहणी* बल्‍लारपूर तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागातील तसेच बल्‍लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता विसापूर नजिकच्‍या भिवकुंड…

बल्‍लारपूर येथे 50 बेडेड डी.सी.एच.सी. रूग्‍णालय त्‍वरीत उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार*

दि 22/4/ 2021 शिवाजी सेलोकर *150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्‍यात यावे* *जिल्‍हा प्रशासनाकडे त्‍वरीत प्रस्‍ताव सादर करण्‍याचे नगर परिषदेला निर्देश* बल्‍लारपूर शहर तसेच तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता बल्‍लारपूर शहरात…

बल्‍लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र जनतेच्‍या सेवेत रूजु*

दि 21/4/2021 शंकर तडस *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टरांना दिलेला शब्‍द तीन दिवसात केला पुर्ण* विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र…

बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा भागासाठी चार रूग्‍णवाहीका उपलब्‍ध होणार*

दि 21/4/2021 शिबजी सेलोकर *आमदार सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकारV* विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतुन बल्‍लारपूर, मुल आणि पोंभुर्णा येथील शहरी व ग्रामीण भागासाठी चार रूग्‍णवाहीका लवकरच उपलब्‍ध होणार आहे.…

बल्‍लारपूरात कोविड हॉस्‍पीटल उभारण्‍यासाठी बल्‍लारपूर मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्‍यावा – आ. सुधीर मुनगंटीवार*

👉by shivaji selokar *आ. मुनगंटीवार यांनी साधला बल्‍लारपूरातील डॉक्‍टरांशी संवाद* *जनजागरण व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उपलब्‍ध करण्‍याला प्राधान्‍य* कोरोना महामारीच्‍या या संकटाचा सामना एकत्रीतपणे करत बल्‍लारपूर शहराला कोविड फ्री करण्‍याच्‍या द़ष्‍टीने बल्‍लारपूर शहरातील डॉक्‍टर्सनी बल्‍लारपूर…

*विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण लुट थांबवा नाही तर गाठ युवासेनेशी – युवासेनेचा बीआयटी महाविद्यालयाला इशारा*

शिवाजी सेलोकर  बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात (BIT)मायनिंग शाखेतील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हँडलिंगचे प्रमाणपत्र च्या नावाने लाखो पैसे उकडण्यात येत असल्याच्या माहिती मिळताच युवासेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्राचार्यांची भेट घेऊन याबद्दल विचारणा करण्यात आली व…