वरोरा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण

by : Dharmendra Sherkure वरोरा : राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला मिळावा, कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ पिक विमा, उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ देण्यात यावा व अन्य मागणीसाठी शेतकरी…

वरोरा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतपिकाचे नुकसान : १५ मिनटांच्या पावसाने १५ तास वीजपुरवठा खंडित

By : Rajendra Mardane  वरोरा : शनिवारी सायंकाळी तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. मेघगर्जनेसह १५ ते २० मिनटे बोर ते लिंबा एवढी गारपीट झाल्याने शेतातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच…

अनामिक कुष्ठरोग्यांचे स्मारक व्हावे : डॉ. विकास आमटे

By : Rajendra Mardane वरोरा : १४ रुपये व सहा कुष्ठरोगींना घेऊन बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. समिती मार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी येथील कुष्ठरुग्णांनी प्रचंड त्याग केला. कुष्ठरोगी लढाई हारलेले पण…

शेकडो रुग्णांनी घेतला वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचा लाभ

By : Shankar Tadas वरोरा : सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ…

आर सुंदरेसन यांना बाबा आमटे जीवनगौरव तर राजकुमार सिन्हा यांना सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार घोषित

by : Shahid Akhtar वरोरा : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा ” बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार ” तामिळनाडूच्या मदुराई येथील समाजसेवी आर. सुंदरेसन ( वय ८३ वर्षे ) यांना तर ”…

शेतीकरिता वनजमिनीचे पट्टे द्या : पारधी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

By : Dharmendra Sherkure वरोरा : पारधी समाज हा पूर्वी भटकंती करून वन्य पशु पक्षांची शिकार करून यावर आपली उपजीविका भागवत असे.परंतु शासनाने शिकारीवर कायम स्वरुपी बंदी घातल्याने पारधी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील…

बारव्हाच्या महिलांनी गाजविली ग्रामसभा

By : Dharmendra Sherkure वरोरा : वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत बारव्हा येथे २६ जानेवारी निमित्त खास महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसगी गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं सभेत उपस्थिती दर्शवून महिलांनी विविध मागण्या मांडून महीला ग्रामसभा…

वरोरा शहरातील क्रीडा संकुलात ६ दिवसीय फन फेस्टचे आयोजन

  By : Shahid Akhtar वरोरा : कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने यावर्षी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विशाल मैदानावर २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ६ दिवसीय ” कल्पतरू फन फेस्ट २०२४ ” चे आयोजन करण्यात आले…

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

लोकदर्शन प्रतिनिधी वरोरा : उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंतीसाठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ.…

अखिल भारतीय ग्रामीण प्रपत्रकार संघ वरोरा शाखा अध्यक्षपदी प्रवीण गंधारे यांची निवड 

By : Dharmendra Sherkure वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून वरोरा शाखेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरोरा येथील डॉ. एपिजे अब्दुल कलाम, रत्नमाला चौकातील रूचिदा हाॅटेल मध्ये रविवारी दुपारी…