शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर जन एल्गार मोर्चा

By : Rajendra Mardane  वरोरा : मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त, अतिक्रमण धारक, पुनर्वसित गावातील गोरगरीब नागरिक न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे.…

गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आशेचा किरण : रामहरी राऊत

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी सहाय्य उपलब्ध करून देणे,हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना…

‘नंदी’ को पानी पिला ने भक्तों का तांता…!!

By : Rajendra Mardane वरोरा : चाहे आप इसे चमत्कार के साथ आस्था कहिये या फिर अंधविश्वास लेकिन हनुमान वार्ड स्थित सब्जी मंडी बाजार के श्री शिव मंदिर मे सावन के महिने में शुक्रवार दोपहर…

सुजाता कांबळे अर्थशास्त्र विषयात ‘सेट ‘ उत्तीर्ण

By : Rajendra Mardane  वरोरा : तालुक्यातील संत तुकडोजी विद्यालय, टेमुर्डा येथे शिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या सुजाता जनार्दन कांबळे यांनी वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा अर्थशास्त्र या…

आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारा डॉक्टर हा देव माणूस : सुधाकर कडू

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे वैद्यकीय विश्वातील योगदान आज अनेक डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवून शेतकऱ्यांना संजीवनी दिली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा तर…

‘कस्टोडियल डेथ ‘ मुळे वरोरा पोलीस दलात खळबळ

By: राजेंद्र मर्दाने वरोरा : खून तथा बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी समाधान माळीने रविवारी वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये स्वतःच्या बुटातील लेसच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ‘ कस्टोडियल डेथ ‘…

नेत्रदान मोहीम लोकचळवळ व्हावी : डॉ. प्रफुल्ल खुजे

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : ‘अंधत्व ‘ ही सार्वजनिक आरोग्याच्या समस्येपैकी मुख्य समस्या असल्याने अंधारलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी देशात ‘ मरणोत्तर नेत्रदान ‘ ही मोहीम लोकचळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे…

न्यायाधीशांचे घर फोडून ६२ हजारांचा ऐवज लांबविला

By : राजेंद्र मर्दाने वरोरा : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी सर्वसामान्य जनता जेरीस आली असताना चोरट्यांनी दिवाणी न्यायाधीश डी. आर. पठाण यांच्या भाड्याच्या घरात चोरी करून कहर केला आहे. परिणामतः शहरात एकच खळबळ उडाली…

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात 122 लाभार्थी सहभागी

By : Rajendra Mardane  वरोरा : खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, खेळाडूंना खेळाची मुलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच त्यांना आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता…

आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताहाचे उद्घाटन

By : शिवाजी सेलोकर  वरोरा : आज जागतिक आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ६ मे २०२४ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे पार पडले. आज दिनांक ६मे २०२४ ला जागतिक परिचारिका सप्ताहाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय…