रेल्वे प्रवाशांना आता शाकाहारी जेवण मिळणार, ‘आयआरसीटीसी’चा निर्णय
_ लोकदर्शन 👉 मोहन भारती रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे रेल्वेतून प्रवास करताना, फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सुविधा निवडक मार्गांवरच मिळणार असल्याचे समजते. भारतीय रेल्वे…