कन्हाळगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे व नव युवकांनी उपसरपंच नारायण हिवरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेडमाके,सौ मीराताई ढासले सदस्य,सौ सरिताताई केराम सदस्य,सौ नंदाताई मोहुर्ले यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण पा नवले,श्री नारायण हिवरकर सत्कार मूर्ती उपसरपंच,श्री आनंदराव शेडमाके सत्कारमूर्ती ग्रामपंचायत सदस्य, मिराताई ढासले ग्रामपंचायत सदस्य,सौ सरिता ताई केराम ग्रामपंचायत सदस्य,सौ नंदाताई मोहुर्ले ग्रामपंचायत सदस्य,प्रमुख पाहुणे संबा पाटील पेचे, श्री आनंदराव पाटील मालेकर, श्री दादाजी पा टेकाम,श्री शामभाऊ मालेकर, श्री दिपक गारघाटे,श्री नामदेव खनके,श्री प्रकाश पा ढासले, गुणवंतजी बुरडकर,आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर उपसरपंच यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे खूप खूप आभार मानले मला पाच वेळा संधी दिली व निवडून सुद्धा दिले कन्हाळगाव ग्राम वासियांचे मी सात जन्म उपकार विसरणार नाही या नंतर सुद्धा कन्हाळगाव च्या विकासासाठी तत्परतेने काम करत राहु असे मनोगत व्यक्त केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य बालु देवयीकर, संदीप भोयर, हरिभाऊ मालेकर, विलास पावडे,अमोल सोयाम,विजय आपटे,डाखरे,राजेंद्र पावडे आदि अनेक नवयुवक, गावातील नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री शामभाऊ मालेकर यांनी केले तर आभार दिनकर पेचे यांनी मानले.
Related Posts
महिलांच्या वृक्षदिंडीने दुमदुमले बिबी गाव!
By : Shankar Tadas लोकदर्शन👉 गडचांदूर – स्मार्ट ग्राम बिबी येथे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सकाळी वृक्षदिंडी काढून गावात वृक्ष लागवडीबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली. महिला डोक्यावर कुंडी व झाड घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. वृक्षदिंडीला…
उद्योगाचा शेजार, धुळीनं बेजार !!
By : Shankar Tadas * नागरिकांच्या तक्रारीला मोजतोय कोण ! कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरलेला L&T सिमेंट उद्योग सुरू झाला तेव्हा लोकांना आनंद झाला होता. आता 35 वर्षे लोटली. काळ…
विरेन खोब्रागडे यांची शिक्षक भारती च्या नागपूर विभागीय सहसंघटकपदी निवड
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा झूम ॲप द्वारे नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या सहविचार सभेत राजूरा तालुक्यातील शिक्षक…