कोरपना तालुक्यातील बहुचर्चित गडचांदूर-भोयगाव मुख्य राज्यमार्गावरील भोयगाव गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुलिया बनविण्याचे काम सुरु असून त्याबाजूला तयार केलेला रपटा आज रात्री झालेल्या पावसाने वाहून गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो ट्रकांच्या रांगा लागल्या आहे. हा मार्ग काही वेळासाठी बंद राहणार आहे.
Related Posts
बिबि येथील पुरुष मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*जिल्ह्यातील 168 स्पर्धकांचा सहभाग* ⭕*आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन* नितेश शेंडे, कोरपना नांदाफाटा: बिबी येथे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व आशिष देरकर मित्रमंडळ बिबीच्या…
भेंडवी ते परमडोली मार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे ,,,,,,,,,,,मनसे चे आंदोलन सुरू
लोकंदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिवती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, स्वतंत्र मिळण्याअगोदार च्या काळाआधीपासून जिवती तालुक्याती लोक वास्तव्यास असून आज माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी 75 वा अमृत महोत्सव साजरा केला परंतु जिवती तहसीलातील गावातील शेवटच्या गावापर्यंत रस्ता उपलब्ध…
गडचांदुरात १६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कोरपना – लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर, पोलीस स्टेशन गडचांदूर, डॉक्टर असोसिएशन गडचांदूर, अर्थ फाउंडेशन गडचांदूर , दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, भिमसेना बहुउद्देशीय…