÷ लोकदर्शन,प्रतिनिधि ÷शिवाजी सेलोकर संपूर्ण जिल्हा कोविद 19 प्रभावित झाला असुन कोरोनाच्या दुसर्या लाटणे ग्रामीन भागत सुधा कहर केलेला आहे, काही दिवस जिल्ह्यामधे तिसर्या क्रमांकावर असलेल्या कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळून आले,तालुक्यात कोरोनाने आवाळपुर ,हिरापुर,लखमापुर, माथा ,वडगांव ,अंतरगांव, ह्या ठिकानी मोठ्या प्रमाणत कोरोनाने कहर केला आहे , तसे नागरीक ईतर ठीकानी बाधित होवु नये म्हणून ,प्रतिबंधीक उपाय म्हणून मा, सुधीरभाऊ मुंनगणटीवार यानी ग्रामीन रुग्णालय गडचांदुर,कोरपना तहसिल कार्यालय या प्रमूख ठिकानी श्री सतिश उपलंचीवार भा जा पा अध्यक्ष्य गडचांदुर यांच्या पुढाकाराणे लावण्यात आले,हे यंत्र ह्याच अनुषंगाने कवठाळा येथील कर्तव्यदक्ष बुथप्रमूख श्री वसंता बद्खल यानी मागणी करताच सतीशभाऊ यानी ,श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार याना पत्र लिहीताच,अगदी एका दिवसात सदर पत्राची पूर्तता करून दि 25 /52021 ला यंत्र बसवुन दिले,या प्रसंगी कवठाळा गांवचे प्रथम नागरीक श्री नरेश सातपुते, पंचायत समिती सदस्य नुतनकुमार जिवने,सतिश उपलंचीवार,डॉक्टर बावने आरोग्य सहायक पण्डिले, पी बी खामनकर पंचायत समिती सदस्य प्रशांत बोरकुटे, श्री भीमराव कोडापे, सौ मंजूशा वरारकर,सौ सुलभा कपाडे,इत्यादि,उपस्थित होते, हया सर्वानी भा ज पा पदाधिकार्यान्चे आभार मानले,तर सतीशभाऊ उपलंचीवार यानी सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री ,भा ज पा अध्यक्ष्य देवराव भोंगळे,माजी आमदार संजयभाऊ धोटे,यांचे आभार मानले,यासोबतच नारंडा प्रा,आ, केंद्र, मानडवा आरोग्य केंद्र, ग्रामीन रुग्णालय कोरपना या ठिकानी सुद्धा यब्त्रे लावली असुन नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान ,सतीशभाऊ उपलंचीवार,नारायण हिवरकर,आशिष तजने,यानी केले,
Related Posts
अमरावती महानगरपालिका चे आयुक्त डॉ, प्रवीण आष्टीकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करा,,,नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मागणी
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, अमरावती महानगरपालिका चे आयुक्त डॉ, प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 फेब्रुवारी ला काळी शाई टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा गडचांदूर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदवला, व…
कुसळ येथे हजरत दुल्हेशाह बाबा यांच्या वार्षिक उर्स ला सुरुवात
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर/ कोरपना तालुक्यातील कुसळ येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हजरत दूल्हेशाह बाबा रहे.अलेह यांच्या वार्षिक उर्स उत्सव ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दि. १४,१५, व १६ तीन दिवसीय उत्सव…
१०० विद्यार्थ्यांनी घेतला फिल्म व थिएटर कार्यशाळेचा लाभ
by : Shankar Tadas गडचांदूर : ग्रामीण युवकांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसे होतात, येथे काम करायची संधी कशी शोधायची, मानधन किती…