— लोकदर्शन 👉– मोहन भारती — देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे ,त्यामूळे कोरोना लसिचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने तिन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिलिय ,यात मुंबईतील हाफकिन्ं बयोफार्म्म्यास्युटिक कार्पोरेशन ली,या कंपनीला केंद्राने 65 कोटीच अनुदान जाहिर केल आहे, भारत बायोटेकला तन्त्रद्न्यद्वारे हाफकिन्ं दरमहा दोन कोटी लसिच ऊत्पादन करु शकते
Related Posts
बेस्टच्या गायन व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…
लोकदर्शन मुंबई-वडाळा-आणिक आगार (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) नुकतेच “बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या” संगीत व साहित्य विभागाच्या वतीने कै. रमेश रणदिवे कलादालन, आणिक आगार येथे सुगम संगीत गायन व अभंग गायन तसेच नृत्य स्पर्धांचे आयोजन केले…
आपटा कोळीवाडा येथे मोफत ई- श्रमकार्ड आणि रिअल फ्रुट ज्यूस व ग्लुकॉनडी वाटपाचा कार्यक्रम झाला मोठया उत्साहात संपन्न !…
लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण 27 मे जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या सहकार्यातुन कष्टकरी गरीब गरजूवंत स्त्री पुरुष श्रमसेवा करणारे असंघटित कामगार आणि उपजीविकेचे कोणतेही…
राज्यात सर्वत्र नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन.
लोकदर्शन रायगड 👉 विठ्ठल ममताबदे ⭕बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस. ⭕तरीही कर्मचाऱ्यांना अजूनही न्याय नाही. उरण दि 2(महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आता आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत. संपूर्ण…