नारंडा येथे कोविड लसीकरण साठी प्रचंड गर्दी,,

पोलिसांनी नियंत्रणात आणली गर्दी

By : Mohan Bharti
गडचांदूर : प्रा. आ. केंद्र नारंडा येथे कोविड -19 लसीकरण साठी आज 14 एप्रिल ला लोकांची गर्दी वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी स्वप्निल टेम्भे यांनी कोरपना पोलीस यांना पाचारान करून गर्दी नियंत्रनात आणावी लागली. सध्या शहरी व ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या मुळे 45 वर्षा वरिल नागरिक लसीकरण साठी आरोग्य केंद्रात जात आहेत, लसीकरण चा तुटवडा असल्याने नागरिकांची एकच गर्दी होत आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *