राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ नाशिक येथून रवाना

By : लोकदर्शन प्रतिनिधी

नाशिक : भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या पाचवी ज्युनिअर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहे यामध्ये महाराष्ट्र, मुंबई ,आणि विदर्भ हे संघ सहभाग होत आहे महाराष्ट्रातील तिन्ही संघ भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महा सचिव मिनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत आहे राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू :
महाराष्ट्र
श्रेयश कासार, निखील कदम,पारस कंधले,साई ठाकुर,सार्थक पाटिल,साईल चोचे,आर्यन तासेकर,धिरज कांबळे.मिलींद मोहितेः, प्रज्वल मोरे, अर्थन तासकर ,साहिल सुर्यवंशी
,दिप भेटे,आयान लोहकरे,
मुंबई, /-गवेश गव्हाड, , राज पवार
प्रभाकर (कर्णधार), ,वाहिद पठाण,
आयुश शिरसाठ,शिवम कोळगे,) सार्थक चोपदार, सुभम कुंभार
प्रविण चव्हाण,सुरज हातसकर,प्रज्वल कार्त ट,फैजान सारवान,श्रवण बिराजदार,
विदर्भ-
वैभव कांबळे कर्णधार,विक्रम धाग, दर्शन पुजारी, सुभम घोडेस्वार, श्रीहरी माळी,आयुश आगरे, सुरेश घाडगे,सार्थक काळे,अविनाश धनगर, अरून चव्हाण,रोहित पूरी,विक्रम घाग,श्रवण कांबळे,भाविक पाटील, याची
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या झाल्याबद्दल महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी ,महाराष्ट्र महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी ,महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,महाराष्ट्र खजिनदार घनश्याम सानप, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, जिल्हा सचिव विलास गायकवाड, जिल्हा रत्नागिरी सिद्धेश गुरव , नाशिक सहसचिव धनंजय लोखंडे, यांनी सर्वांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र मार्गदर्शक म्हणून विजय उंबरे ,व्यवस्थापक म्हणून महेश मिश्रा विजय उंबरे, लखन देशमुख, सोमन गवडा बिराजदार धनंजय लोखंडे,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *