संविधान जागर यात्रेचे देऊळगाव राजा येथे स्वागत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा शहरात बस स्टँड चौकात मोठ्या उत्साहात *संविधान जागर याञेचे* 25 ऑगस्ट ला आगमन झाले त्यावेळी बस स्टँड चौकात बुलढाणा जिल्हा भाजपा जिल्हा अध्यक्ष डाँ.गणेश मांटे व डाँ.सुनिल कांयदे प्रदेश ऊपाध्यक्ष ओ बी सी मोर्चा
याचे उपस्थिती मध्ये संविधान जागर रथाचे व सोबत असलेल्या मान्यवराचे स्वागत करण्यात आले ,
तसेच भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर ,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
छञपती शिवाजी महाराज पुतळ्याना पुष्पहार घालुन संविधान रथ याञेबद्दल माहीती देण्यात आली, यावेळी संजय तिडके सुधाकरराव गिते ,भालेराव सर प्रा.विनायक कुलकर्णी ,जायभाये सर शंकरराव तलबे सुजितजी गुंडे धर्मराजजी हंनुमंते रविद्रजी शर्मा दीनेशजी वाकोडे शामभाऊ बनकर ,संजयभाऊ ईलग ,शुभम उपाधे अक्षय आहुटी, प्रदीप कुटे, अशोक मल्लावत ,मोहन बनसोड, शेक हनीफ ईत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *