फुले समिती वर निवड म्हणून सत्यशोधक ढोक यांचा आटपाडी करानी केला सत्कार* लोकदर्शन 👉 रघुनाथ ढोक

 

लोकदर्शन 👉 राहुल.खरात

आटपाडी -सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी देशभरात एकूण 48 सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लावून दिल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, ,मुंबई वरती निवड झाल्याबद्दल त्यांचा व *प्रा. सुरेखा भालेराव* आणि *मा. राहुल खरात* यांची जागतिक आंबेडकरवादी चळवळीच्या समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान संत शिरोमणी सावंता माळी समाज मंदिर आटपाडी येथे दि.24 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला या प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु टी जाधव सर, प्रसिद्ध निवेदक प्रशांत माळी ,महात्मा फुले युवा मंच चे बजरंग फडतरे, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उत्तम बालटे ,माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ लोखंडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष रंजीत आईवळे, विलास खरात , नंदकुमार खरात, संतोष सरतापे,मोहन खरात, विलास जाधव आदी सर्व मान्यवर व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *