*सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी* *गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी लक्षवेधी*

 

लोकदर्शन कणकवली👉 गुरुनाथ तिरपणकर

नुकत्याच सुरू झालेल्या सन मराठी वर वेतोबा ह्या मालिकेत कणकवली च्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या गावमामी म्हणून भूमिका साकारत आहेत प्रत्येक गावात वाडीत असा इरसाल नमुना असतोच ,गावात फिरून प्रत्येक घरातील माहिती मिळवणे हे गाव मामीचे काम आहे ,आपल्या पोटाला मुलं नाही तरी गावची मुलं हीच आपली मुलं अस समजणारी गावमामी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते ,गावमामी बरोबर भोळा मामा साकारणारे कलाकार हे सुद्धा कणकवली चे विवेक वाळके आहेत ,आपल्या ला गावमामी ही भूमिका उत्तम प्रकारे वटवण्यासाठी मालिकेचे निर्माते सुनील सावंत भोसले ,निलेश मयेकर तसेच दिग्दर्शक नितीन काटकर सर मेहनत घेतात असे अक्षता कांबळी ह्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here