देऊळगावराजा येथील मुख्य रस्त्यावर पडले जिवघेणे खड्डे ,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगावराजा👉प्रा
अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगावराजा शहरातील जालना कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नदीजवळील विद्दुत वितरण कंपनी च्या कार्यालयासमोर मोठे जिवघेणे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे,
या मार्गावरून दिवस रात्र वाहतूक सुरु असते,खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात झाले आहेत,
याच मार्गावर शाळा असल्याने विद्यार्थी व शिक्षक ये जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागते, वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते,
पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्डे दिसत नाही व अपघात होत आहेत,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष वेधून जिवघेणे खडे तात्काळ बुजवावे अशी मागणी केली जात आहेत,

,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *