समाजसेविका मोनिका ,रोख पन्नास हजार रुपये देऊन जिल्हाधिकारी कडून सन्मान

 

लोकदर्शन धुळे ;👉राहुल खरात

दि.1/05/2023.मुक्ता बहुउद्देशीय आदिवासी संस्थेच्या अध्यक्षा.मोनिका अशोक शिंपी यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून मानाचा क्रिडा पुरस्कार देण्यात आला.यात 50.000रोख रक्कम व सन्मानपत्र प्रधान करण्यात आले.तसेच त्यांना या अगोदर मानाचा राष्ट्रपतीं पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here