पांझुर्णी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी.

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्रामपंचायत कार्यालय पांझुर्णी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली, गावातील जीजामाता महिला भजन मंडळ आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,तंटामुक्ती चे अध्यक्ष श्री मारोतराव गुडेकर ,ग्रामगिता वाचन,प्रार्थना ,आरती करणारे गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष सतिश ठाकरे,सचिव गणेश चांभारे ,सदस्य प्रशांत हनुमंते . राधिकाबाई केराम. कोकीळा चांभारे. ज्योती मनगटे. महादेव चांभारे .ओकांशवेर चांभारे. सुरेश इंगोले. सुमनबाई घुगल. विठाबाई कुमरे वछलाबाई आत्राम. इंदूबाई खोडके. नंदाबाई खोडके. अंतकला डुकरे. रेखाबाई खोडके. सुशिलाबाई मते नथुजी बेलखुडे. राजु ठाकरे. छायाबाई ठाकरे. प्रतिक चांभारे. तसेच गावातील बरेच नागरीक उपस्थित होते ,काल्याचे वाटप करून कार्यक्रमा ची सांगता झाली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here