ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील विडी कामगार १३ मार्च रोजी सहा. कामगार आयुक्त कार्यालयावर काढणार मोर्चा*

लोकदर्शन 👉 मोहन भारती
———————————————–
सोलापूर दिनांक 12 मार्च 2023 ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे गेल्या तीन दिवसापासूनविडी, कामगार लेबल व पॅकर कामगार, भट्टी वाले कामगार, यांचे काम बंद आहे याबाबत व्यवस्थापना कडे दाद मागितले असता व्यवस्थापन कुठलीही दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे सोमवारी 13 मार्च 2023 रोजी सकाळी अकरा वाजता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कार्यालयात वर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय विडी कामगार बचाव क्रूती समितीच्या वतीने घेण्यात आले अशी माहिती कुठली समितीचे प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) सायबन्ना तेगेली, श्रीधर गुडली यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे 11 मार्च शनिवार रोजी पासून ठाकूर सावदेकर विडी कारखाना अचानकपणे बंद ठेवल्याने कामगारांचे नुकसान होत आहे याबाबत कृती समितीचे विष्णू कारमपुरी (महाराज )सायबना तेगेले व श्रीधर बुडेली यांनी व्यवस्थापकांना भेटून त्वरित कारखाना चालू करण्यासाठी विनंती केली त्याचबरोबर कंपनीचे मालक श्री दयानंद ठाकूर यांनी यांना देखील फोनवरून संपर्क साधून खारकाला कारखाना चालू करण्याची विनंती केली यावरून पुण्याचे मालक श्री दयानंद ठाकूर यांनी व्यवस्थापकास कारखाने चालू करा असे अशा सूचना दिल्या परंतु अचानकपणे कारखाने बंद पडल्याने कामगार कामावर आले तरीदेखील माप घेऊन तंबाखू देणारा कामगार एकही कामगार उपस्थित नव्हते त्यामुळे कारखाना चालू असून बंदची अवस्था होती याबाबत व्यवस्थापन न्याय देत नाही मालक न्याय देत नाही म्हणून सोमवारी 12 मार्च 2023 रोजी सकाळी अकरा वाजता ठाकूर सावदेकर चे सर्व व्हिडिओ कामगार पॅकर चेक कर लेबल वाले पानवाले तंबाखू वाले आणि माप घेणारे आणि वहीवाले आणि इतर कर्मचारी या सर्वांचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे*
*तरी ठाकूरस्वादेकर व्हिडिओ कंपनीतील सर्व व्हिडिओ कामगार लेवल व पॅकर कामगार स्टॉप व कर्मचारी आणि पानवाले तंबाखू वाले आणि वहीवाले सर्वच कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन बिडी कामगार बचाव कृती समितीचे विष्णू कारमपुरी महाराज साहेबांना ते गेली व श्रीधर बुडेल यांनी केले आहे आहे*
*****************************
फोटोओळ
*ठाकूर सावदेकर व्हिडिओ कंपनीच्या अक्कलकोट नाक्यावरील ब्रांच मध्ये बिडी कामगार व प्याकर, चेकर लेबल कामगार आणि सर्व कामगार बंधू भगिनींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृती समितीचे विष्णू कारमपुरी (महाराज )सायबांना तेगेली व श्रीधर गुडेली यांनी मार्गदर्शन केले सदर प्रसंगी कामगार बंधू भगिनी दिसत आहेत

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *