लोकदर्शन 👉 राहुल खरात
वाचन संस्कृती वाढावी म्हणून आमचे प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते . आम्ही ग्रामीण शहरी शाळांना पुस्तके देतो . तसेच लेखकांना प्रोत्साहन मिळावे , उत्तम लेखकांची समाजाने दखल घ्यावी यासाठी उत्कृष्ट वाङमय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .
*’कुंडल- कृष्णाई प्रतिष्ठान* तर्फे कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल .
पुरस्काराचे स्वरूप – रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ.
तरी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २० २२या कालावधीत प्रकाशित झालेले वरील प्रकारातील पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती खालील पत्त्यावर पाठवाव्यात. पुस्तके पोस्टाने पाठवावीत ही विनंती .
पुस्तक पाठविण्याची अखेरची तारीख ३१ जानेवारी २०२३
लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती उद्भवली तर पुरस्कार जाहीर करण्यात उशीर होऊ शकतो . सतत फोन करून विचारू नये .
*पुस्तके पोस्टाने पाठवावीत ही विनंती* . धन्यवाद
अध्यक्ष संस्थापक – श्री . हणमतराव जगदाळे
— – – – –
– *पत्ता* –
श्री हणमंतराव कुडलीकराव जगदाळे (निवृत्त पोलिस उपअधीक्षक )
(ज्योतिबाचा माळ )
मु . पो. कुमठे
ता. कोरेगाव
जि . सातारा
पिन – *४१५५०१*
मो.9765988993
मो.9823174802