गुरुद्वारा साध संगत गडचांदूर येथे पगडी वितरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुद्वारा साधसंगत गडचांदूर येथे पगडी दिवस च्या निमित्ताने 15 डिसेंबर ला पगडी वितरण कार्यक्रम संपन्न झाला,
पगडी ची सेवा गुरुद्वारा साहेब पडोली च्या वतीने करण्यात आली,
याप्रसंगी हरजित सिंग संधू,चंद्रपूर,राजेंद्र सिंग गिल,बलजीत सिंग नागी,गुरप्रितसिंग सचदेव, गोपालसिंग सचदेव, यांच्या हस्ते 40 व्यक्ती ला पगडी वितरण करण्यात आले ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here