लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण ममताबादे )कोकणचे भाग्यविधाते,रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथील सुखःकर्ता निवास ऑफिस मध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनाआदरांजली वाहिली. व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी त्यांनी सांगितले कि अंतुले साहेबांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची निर्णयक्षमता, त्यांचा दूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड महाराष्ट्राला कायम लक्षात राहणारा आहे.त्यांचे जीवन कार्य सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.
यावेळी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र अतुल पाटील,पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले , पनवेल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, भरतशेठ गायकवाड, के डी कोळी, अरुण कोळी,अश्विन नाईक, रुकेश काठावले. व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.चे भाग्यविधाते,रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथील सुखःकर्ता निवास ऑफिस मध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनाआदरांजली वाहिली. व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी त्यांनी सांगितले कि अंतुले साहेबांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची निर्णयक्षमता, त्यांचा दूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड महाराष्ट्राला कायम लक्षात राहणारा आहे.त्यांचे जीवन कार्य सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.
यावेळी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र अतुल पाटील,पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले , पनवेल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, भरतशेठ गायकवाड, के डी कोळी, अरुण कोळी,अश्विन नाईक, रुकेश काठावले. व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.