जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व इतर पदे त्वरित भरा,, ,,,,,,,,,,,,,,,,,,, अर्थ फाउंडेशन ची मागणी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिवती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, शालेय आरोग्य तपासणी अधिकारी तसेच उपकेंद्रामधील आरोग्य सेविका ची पदे रिक्त तात्काळ भरण्याची मागणी अर्थ फाउंडेशन ,गडचांदूर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली आहे,
अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे न भरल्याने आरोग्य सेवा कोलमडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत,
रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी अर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ कुलभूषण मोरे व जिवती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश चव्हाण यांनी तालुका आरोग्य अधिक डॉ स्वप्नील टेम्भे यांच्याकडे निवेदनात केली आहेत

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *