लोकदर्शन 👉 मोहन भारती
*दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोज मंगळवार ला सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर ,द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय (आर्ट ,सायन्स ,एमसीवीसी*) *गडचांदूर, तालुका_ कोरपणा ,जिल्हा _चंद्रपूर येथे *कॅन्सर अवरनेस प्रोग्राम**( *Cancer Awareness* *Program) या विषयावर* **पुरुष ,स्त्री ,मुले ,मुली यांना होणारे कॅन्सर सारखे आजार व त्यावर उपाय** *याबाबत शालेय तंबाखू व धूम्रपान नियंत्रण समिती , गडचांदूर व टाटा ट्रस्ट कॅन्सर टीम ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. *याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय श्री .डी. आर. काळे सर, तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर श्री. आशिष बारब्दे,डॉक्टर श्री .सुरज साळुंके , डॉक्टर अर्पणा चालूरकर मॅडम, गोपमवार मॅडम हे प्रमुख अतिथी* *म्हणून उपस्थित होते. या सर्वांचे कॅन्सर विषयक मार्गदर्शन झालेत व कॅन्सर विषयक पीपीटी दाखवण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी* *प्रा. मेहरकुरे सर, प्रा.सुरपाम सर ,प्रा.भगत सर, शशिकांत चन्ने भाऊ, सुभाष टेकाम, तसेच आर्ट ,सायन्स ,एमसीवीसी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रामुख्याने* *उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मेहरकुरे सर यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य श्री. डी. आर .काळे सर यांनी व आभार प्रा. सुरपाम* *सर यांनी मानले.*