राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– १९ नोव्हेंबर
राजुरा काँग्रेसच्या वतीने इंदिरा जीनींग राजुरा येथील सभागृहात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही अभिवादन केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, सं. गां. नि. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव, माजी सभापती निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, श्याम बोलम, गजानन भटारकर, यु. काँ. जिल्हा महासचिव प्रणय लांडे, रामनंदेश्वर गिरडकर, पुंडलिक उराडे, सुधाकर उईके, गोपाल बुरांडे, लहू चहारे, शिवराम लांडे, चंद्रकांत घट्टुवार, धनराज चिंचोलकर, विनोद कावडे, पुनम गिरसावळे, ज्योती शेंडे, इंदूताई निकोडे, सुमित्रा कुचनकर, संगीता धोटे, योगिता भोयर, सागर लोहे, महादेव ब्राम्हणे यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here