19 नोव्हेंबर ला नांदा येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,
लायन्स आय सेंटर सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली ,महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर ,गुरुदेव सेवा मंडळ कोरपना तालुका ,विवेकानंद युवा मंडळ नांदा, व कॅलिबर फौंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 नोव्हेंबर ला सांस्कृतिक सभागृह, नांदा फाटा येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहेत, या शिबिरात नेत्र तज्ञ डॉक्टर द्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, व शस्त्रक्रिया करणार आहेत,
परिसरातील गरजू लाभार्थ्यांनी या विनामूल्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कॅलिबर फौंडेशन चे अध्यक्ष प्रा आशिष देरकर व विवेकानंद युवा मंडळ नांदा चे संस्थापक पुरुषोत्तम निब्रड यांनी केले आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *