अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती मानधनाची प्रतीक्षा

शंकर तडस
कोरपना :
*चार वर्षांपासून आर्थिक संकटात
कोरपना तालुक्यातील काही सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे. त्यापैकीच एक बोरी नवेगाव येथील सीताबाई वामन डवरे यांना चार वर्षापासून सेवानिवृत्ती मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यात चूक कोणाचीही असली तरी एक लाख रुपये एकरकमी मिळून वृद्धत्वात आधार मिळायला हवा तो त्यांना मिळालेला नाही. अधिकारी व कर्मचारी युनियन समाधानकारक उत्तर देत नाही. यासंदर्भात त्यांनी ‘लोकदर्शन’कडे’कडे आपली समस्या व्यक्त केली.
पहा सविस्तर माहिती… आणि प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here