डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे बहुजन महापुरुषांना मानवंदना

 

लोकदर्शन सातारा 👉किरण कांबळे

सातारा दि.७ नोव्हेंबर २०२२विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित बहुजन महापुरुषांना अभिवादन व प्रतापसिंह हायस्कूला मानवंदना..! भव्य सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम प्रतापसिंह हायस्कूल शाळा परिसर मैदानामध्ये संपन्न
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित पदाधिकारी मा.चेतन आवडे (राज्य प्रचारक भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र) मा.आदित्य लोखंडे (तालुका संयोजक भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मा.रोहित नितनवरे (तालुका अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here