उल्हास प्रभात तर्फे राज्यस्तरीय दीपावली विशेषांक स्पर्धा*

 

*लोकदर्शन बदलापूर 👉-गुरुनाथ तिरपणकर)-*

बदलापूर : उल्हास प्रभात साप्ताहिकातर्फे यावर्षीही राज्यस्तरीय उल्हास प्रभात दीपावली विशेषांक स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक निवडण्यात येणार असून काही अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक व उत्कृष्ट दिवाळी अंक असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तरी दिवाळी अंकाच्या संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या तीन प्रतींसह आपले दिवाळी अंक दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाठविण्यात यावे असे आवाहन उल्हास प्रभातचे संपादक डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे व आयोजक श्री. गुरुनाथ तिरपणकर यांनी केले आहे.
अंक पाठविण्यासाठी पत्ता : श्रीनिवास रेसिडेन्सी, रूम नंबर 502, गायत्री गार्डन, कात्रप, बदलापूर (पूर्व ) ता. अंबरनाथ, जि. ठाणे. पिन कोड 421 503 मोबाईल क्रमांक 9323662619/ 9270175413

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here