अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा *बीडच्या वतीने गुरु गोरक्षनाथ प्रगट दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन*

लोकदर्शन बीड 👉- राहुल खरात

बीड जिल्ह्यातील तमाम नाथ बांधवांना जाहिर आवाहन करण्यात येते की, दिनांक ६/११/२०२२ रविवार रोजी सकाळी ठीक १० वाजता. साईप्रसाद हॉटेल येथील कार्यालयात गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे तरी बीड जिल्ह्यातील नाथ बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण करावी व तीर्थप्रसादांचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय नाथपंथी समाज बीड जिल्हाध्यक्ष श्री केदारनाथ चव्हाण बीड जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय सावंत सर बीड जिल्हा सचिव हरिभाऊ भराडी बीड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रंगनाथ पैठणकर बीड जिल्हा युवा अध्यक्ष भैरवनाथ शिंदे सर तसेच दत्ता शिराळकर आणि मराठवाडा युवा अध्यक्ष डॉक्टर शिवनाथ सुरवसे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here