लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
विद्यानगरी दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने नवरात्रात विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले, विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
वन मिनिट शो मध्ये प्रथम क्रमांक करिष्मा बोरकुटे,द्वितीय वृषाली शिंदे तृतीय क्रमांक शोभा आडे यांनी पटकाविला,
संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक रंजना मोरे, रोशनी पवार,साई मत्ते,यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक प्रियंका चव्हाण,लावण्या ठाकरे,यश चव्हाण यांनी पटकाविला
लिंबू चमच स्पर्धेत प्रथम क्रमांक यश चिंचवलकर, व पूर्वा मांदाडे यांनी पटकाविला द्वितीय क्रमांक साई मत्ते,व सरस्वती खोब्रागडे यांनी प्राप्त केला,फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक मोर्या मत्ते तर द्वितीय क्रमांक अंकित वाघमारे ने पटकाविला.
भक्तीगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक किशोर निर व रंजना मोरे यांनी प्राप्त केला,द्वितीय क्रमांक नरेश शेंडे व हिराताई मोहूर्ले यांनी तर तृतीय क्रमांक आरती शेंडे यांना मिळाला.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक रोशनी पवार व द्वितीय यश चव्हाण ने प्राप्त केला,
साप सिडी स्पर्धेत प्रथम क्रमांक रणवीर पवार,द्वितीय साई मत्ते,तृतीय पूर्वा मेघाडे ने मिळविला
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक रंजना मोरे, द्वितीय कल्पना भोयर, तृतीय प्रियका मत्ते आल्या
पुजा थाळी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती शेंडे द्वितीय कल्पना भोयर, तृतीय क्रमांक प्रियंका मत्ते यांनी पटकाविला,
दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा डबलवार तर द्वितीय क्रमांक शोभा पवार यांनी पटकाविला,
याप्रसंगी विद्यानगरी दुर्गा मंडळ चे अध्यक्ष राजेश पवार,सचिव विनायक राठोड, सहसचिव नत्थू शेंडे,सदस्य चंद्रकांत शिंगरू,किशोर निर, सुरेश आत्राम,दिनेश चव्हाण,देविदास भोयर, अण्णाजी आडे,बंडू बुचे,बापूराव वानखेडे, रमेश भालेराव, विलास कोतपल्लीवार,मधुकर हिरादेवें,देवराव टोंगे,सीताराम पिंपळशेंडे,पुरुषोत्तम बुरडकर,प्रा अशोक डोईफोडे, प्रवीण मत्ते,प्रमोदमेश्राम,प्रा रोशन मेश्राम,तथा इतर पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन राजेश पवार यांनी केले,