लोकदर्शन 👉नितेश केराम
कोरपना तालुक्यात 25 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जमते न जमते सर्व पक्ष गावपातळीच्या समीकरणाच्या आधारावर निवडणुकीची आणखी करून आरखडे तयार करून असले तरी राजकीय पक्षाचे दावे फोल असल्याचे चित्र निवडून निमित्याने दिसत आहे आदिवासी भागातील व पेसा क्षेत्रातील 25 ग्राम पंचायतीच्या निवडूनका होत असल्याने राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी करत असतांना गावपातळीच्या राजकारणात कमालीचा ताण सहन करत आहे गावात मजुरदार सुगीचे दिवस मनत हवा निर्माण करत असले तरी राजकीय पुढाऱ्यांना कसरत करण्यातची पाळी आली आहे राज्य व जिल्हा तालुका स्थरावर समीकरण मोडीत काडीत कुठे भाजप + कांग्रेस पूर्ण तर कुठे राष्ट्रवादी कांग्रेस संघटना युती वर कुठे गोंडवाना भाजप तर कुठे राष्ट्रवादी गोंडवाना युती करून ग्रामपंचायत मैदानात उमेदवारी रंग भरत आहेत तालुक्यातील नांदा येते