लोकदर्शन👉 हर्षल गुल्हाने
अमरावती विद्यापीठ कुलगुरू यांना दि. 12 / 08 / 2022 रोजी डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती मधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्राच्या विनंतीनुसार विधि शाखेच्या चतुर्थ सेमिस्टरचा निकाल अद्यापही लागल्या नसल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये निकाल ला संदर्भात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची संभावना स्वतः माहिती आमच्या संघटनेला मिळाली. त्यामुळे दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी आपणास डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी सदर निकालाबद्दल संशय तथा तक्रारी नोंदविले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची कैफियत व आप बीती मांडून चतुर्थ समीरला लागलेला निकाल हा अन अपेक्षित असल्याचे सांगितले. तेव्हा जवळपास दीड महिने होऊ न ही सदर पुनर्मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे आपणास सदर निवेदनाद्वारे स्मरण करून देतो की आपण वरील विषयाच्या शाखेचा विषय तात्काळ निकाल लावून विद्यार्थ्यांना सकारात्मक पवित्रा आपल्या विद्यापीठ स्तरावर घ्यावा अशी मागणी एल्गार सेना यांनी दिलेल्या स्मरण पत्रातून मागणी करण्यात आली आहे.त्यावेळी संस्थापक राजू मधुकरराव कलाने सह गौतम खोब्रागडे निवेदन देण्यात आले.