लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना.
,,,,,,,,,,,,,,,,,,, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा,व्यावसायिक असे कोणतेही क्षेत्र असो, कोरपन्यातील युवा पिढी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव लौकिक करीत आहे व या युवकांना मदतीचा व मार्गदर्शनाचा हात समोर केला आहे *युवा प्रतिष्ठान कोरपना* ने, नुकत्याच झालेल्या नॅशनल एंट्रन्स एलिजीबिलिटी टेस्ट ( नीट) या वैद्यकीय शाखा प्रवेश परीक्षेत कोरपना येथील वैष्णव नानाजी ढवस,अंजली वानखेडे व ,पल्लवी पेटकर , या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याबद्दल *युवा प्रतिष्ठान कोरपना* तर्फे शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व तसेच कौसेन सैय्यद आरिफ अली यांना बी, प्लॅनिंग च्या प्रवेश परीक्षेत 90% मार्क्स मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. नितीन बावणे व सदस्यांनी सर्वाना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरपंचायत चे उपाध्यक्ष इस्माईल भाई ,नगरसेवक मोहम्मद भाई, नगरसेवक निसार भाई ,केतन बोरडे लाल मादेवार, गंगाधर बुरेवार, मोबिन भाऊ, श्रीकांत लोडे, सुरज खोबरकर, आशिष मेश्राम, घिरज चन्ने , पियुष कावरे, प्रनय बावने ,नवाजीश भाई, अमोल लोडे, तुषार भोयर, दिलीप जाधव, प्रतीक डोंगे, विशाल भोयर, संकेत राऊत, नईम शेख, समिर आमने, शुभम गोचे, क्रिष्णा बोढे, राहुल जाधव, हर्ष डोंगे, विनीत गंगशेट्टीवार, ओमकार मुके, रोशन बोबडे, रितिक मडावी, मयुर सोनट्के, नावेद पठान, अभिषेक ईटनकर, आकाश पारखी व सर्व युवा
प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थीत होते