लोकदर्शन👉 किरण कांबळे
.. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली, तरीही ईथल्या सत्ताधारी ब्राम्हणी व्यवस्थेने ग्रासलेल्या मनुवादी, जातीवादी विचारांच्या एका शिक्षकाने जातीयतेच्या आधारावर इंद्र कुमार मेघवाल, वय ९ वर्षे, रा- राजस्थान या निरागस मुलाची हत्या करण्यात आली, यामुळे मा- प्रेमकुमार गेडाम साहेब (राष्ट्रीय प्रभारी, भारतीय विद्यार्थी मोर्चा नवी दिल्ली) यांच्या आदेशानुसार आज नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले, यामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा- स्वप्नील लांजेकर व कार्यकर्ते मा- सुनिल सोनोने, मा-शुभम केदारे, मा- गँगोभाई रविदास, मा- सिध्दार्थ वानखडे हे उपस्थित होते.
मा-स्वप्नील लांजेकर
भारतीय विद्यार्थी मोर्चा,
नवी मुंबई. महाराष्ट्र राज्य