जी एस टी च्या विरोधात कोरपना तालुका कांग्रेसचे धरणे आंदोलन

 

लोकदर्शन 👉नितेश केराम

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरनामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे पेट्रोल डीझेल घरगुती ग्यासचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या जी एस टी मुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. या सर्व विषयासंदर्भात विरोध करण्यासाठी अखिल भारतीय कांग्रेस कमिटीने तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले
मा प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या निर्दशानुसार आणि मा आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या नेतृत्वात वाढती मागाई विरोधात धरणे आंदोलन बस स्टनड चौक येते करण्यात आले या आंदोलनात उत्तमरावजी पेचे माजी सध्येक जिल्हा परिषद सितारामजी कोडापे मा सध्येक जिल्हा परिषद श्यामबाबू रणदिवे पं स सध्येक संभाजी कोवे पं स सध्येक सुरेश मालेकार ओबिसी तालुका कांग्रेस अध्येक्ष राहुल मालेकार इस्माई शेख उपाध्यक्ष न पं कोरपना नगरसेवक मनोहर चणे जष्ठ नेते वहाम भाई गणेश गोंडे माजी अध्येक्ष युवक कांग्रेस भाऊराव चव्हाण संचालक अशोक भास्कर संचालक जेष्ठ नेते रसूल येरलं प्रशांत लोडे कदीर भाई संजय जाधव दिलीप धरणे माजी उपसरपंच अनिल गोंडे उपसरपंच उमेश पालीवाल रमजान भाई मोहसीन भाई सुदर्शन डवरे पपू तोंडासे विजय चिकटे रमेश मरापे कोरपना तालुका कांग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संखेने उपस्थितीत होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *