,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
विमाशी ची मागणी,,
लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,
शालेय पोषण आहार योजनेचे मागील पाच वर्षापासूनचे लेखा परीक्षण खाजगी यंत्रणा मार्फत करण्याचा शासन निर्णय झाला असल्याने सर्व मुख्याध्यापक कामाला लागले असून. महिन्याला तांदूळ किती वापरला व साठा यांचा हिशोब तसेच खर्चाचे 2015 ते 2020 पावेतोचे हिशोब तयार करावयाचे असल्याने,ते सादर न केल्यास 25000रुपये दंड भरावा लागणार आहे त्यामुळे हे काम करावे की ज्ञानार्जन त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना निवेदनातून शासनाकडे मागणी केली आहे.याप्रसंगी जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, प्रसिद्दी प्रमुख प्रभाकरराव पारखी, संगटक मनोज वासाळे, माथने झ डॉ. मसराम, बदकी ,डांगे , उईके , प्रकाश पोटे उपस्थित होते.
,