लोकदर्शन 👉नितेश केराम
पंचायत समितीमध्ये जवळपास 350 शिक्षक कार्यकरत आहे या सर्व शिक्षकांकडून फेब्रुवारी महिन्याच्या पगारातच आयकर कपात करण्यात आली सदर कपात केलेली रक्कम शिक्षकांच्या र्पनवर चढवने 16 नंबरचे फॉर्म देणे ही सर्व प्रक्रीया पंचायत समितीला करावयांची असते व त्यानंतर शिक्षकांना इन्कम टेक्स i t r फाईल करायचा असतो परंतु जिवती पंचायत समितीच्या गलथात कारभारामुळे अध्यपही शिक्षकांच्या पॉनर्व्हर आयकराची कपात रक्कम चढवण्यात आली नसल्यामुळे तालुक्यातील शिक्षक इन्कम टेक्स रिटन्स भरण्याची पासून वंचीत राहिली आहे
महत्वाची बाब मनजे इन्कम टेक्स रिटन्स फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे आणि ही तारीख वाढवण्याची शक्यता फार कमी आहे अशा वेळी तारीख वाढली नाही तर जवळपास 5000 रु दंड विनाकारण शिक्षकांवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये कमालीची चिंता वाढली आहे आमचा पैसा गंहाळ केला की काय अशीही विविध प्रश्न शिक्षकांसमोर पडत आहे