लोकदर्शन 👉मोहन भारती
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याबद्दल कोरपना येते निदर्शने व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाजपा जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच, नगरसेवक,जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन करण्यात येईल तरी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे
दिनांक : 20:05:2022
रोज शुक्रवार ला ठीक 1:00 वाजता
स्थळ : शिवाजी महाराज चौक बस्टाप कोरपना
आपले विनीत
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना
तथा जिल्हा उपाध्यक्ष