लोकदर्शन 👉 दत्तात्रय गायकवाड-मुंबई सरचिटनीस
मुंबई:-द”नेशनल सिने वर्कर युनियन मुंबई सरचिटनीस फिल्मसीटी मधील होणारी लुटमार थांबावीत म्हणुन टिम बनवनार आहेत.
या ठिम मधे मुंबई सचिव-राहुल लाखे,आकाश चंदनशिवे,मीना भालेराव,नविमुंबई उपाध्यक्षा-शितल शार्दुल,नविमुंबई सचिव -रोहित गायकवाड,प्रज्ञा म्हात्रे,नविमुंबई उपासचिव-महेश लोखंडे,पुणे शहर आध्यक्ष-मोहोसिन बेग,पुणे शहर उपाध्यक्ष-विजय मानमोडे,पुणे शहर कार्यध्यक्षा-ज्योती जाधव,पुणे सचिव-राणी कोकाटे,चंद्रकांत दगे,सांगली कराड सचिव-मनाली सावंत आसे आनेक लोक आसनार आहेत.
फिल्मसीटी मधे कलाकारांची फसवनुक होऊ नये म्हणुन हे सर्व पद आधिकारी निस्वार्थी मनाने काम करनार आहेत.
फिल्मसीटी मधील सर्व कलाकांना न्याय मिळावा तसेच कोणत्याही कलाकारांचे कष्टाचे पैस थांबु नयेत म्हणुन हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
प्रोडक्शन हाऊस कडुन पेमेंट मिळाल्या नंतर ही काही ठरावी लोक कलाकारांचा पगार देत नाहीत तसेच कलाकांनी पगार मागितल्या नंतर त्यांना धमकवल जात आहे तसेच फिल्मसीटी मधुन बॅन करु आस ही बोलल जात आहे आसा आरोप कलाकारांनी केला आहे.
तसेच बरेच कलाकार वेळत शुटवर येत नाही शुटींग संपन्या आगोदरच घरी निघुन जातात कंनट्युन्युटी तोडतात काम सोडुन इंस्टावर रिल्स बनवत आसतात कलाकारांनी आस करन बंद करावेत आस मत बरेच लोकांचे आहे.
कलाकारांनी इंस्टावर रिल्स नक्की बनवावे पण संपुर्ण शुटिंग संपल्यावरच तोपर्यंत त्यांना बनवता येनार नाही शुटींग चालु आसताना कोणीही रिल्स बनवत बसु नयेत तसेच शुटिंग संपन्या आगोदर घरी जाऊ नयेत.
आमच्या या ठिम साठी महाराष्ट्र भरातुन पाठिंबा मिळत आहे लकरच ही टिम संपुर्ण महाराष्ट्रात काम करेल आस मत दत्तात्रय गायकवाड यांनी वेक्त केल आहे.