लोकदर्शन म्हसवड प्रतिनिधी👉राहुल खरात
म्हसवड येथील नामवंत पत्रकार एल के सरतापे यांची
कन्या डॉ. कीर्ती सरतापे व धावरी ता पुरंदर येथील अभियंते शिवदास गायकवाड यांचे चिरंजीव डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांचा विवाह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत बौद्धाचार्य कुमार सरतापे यांच्या त्रिशरण पंचशीलच्या सुमधूर स्वरात संपन्न झाला .
म्हसवड येथील सारजाई मंगल कार्यालय येथे
हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, सहकारी सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत
अजितराव राजेमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य
अॅड भास्करराव गुंडगे माजी माण तालुका
पंचायत समिती सभापती श्रीराम पाटील, मठाधिपती रविनाथ महाराज,नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, युवानेते पृथ्वीराज राजेमाने, माजी नगरसेवक व आम्ही म्हसवडकर ग्रुपचे अध्यक्ष युवराज सुर्यवंशी, माजी उपाध्यक्ष धनाजी माने, अप्पासाहेब पुकळे,माजी.नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगराध्यक्ष विजय धट, दिलीपराव तुपे, रामचंद्र नरळे, , नितीन तिवाटणे, नितीन चिंचकर, अॅड अभिजित केसकर, दैनिक तरुण भारतचे सातारा जिल्हा जाहिरात प्रमुख संजय जाधव , पत्रकार धनंजय क्षीरसागर,संजय देशमुख, साप्ताहिक राम आदेशचे बापुराव जगताप , संपादक नागेश डोंबे, संपादक, बापुराव मिसाळ, संपादक, संपादक विजय टाकणे, युवानेते लुनेश विरकर, राहुल म्हेत्रे, विजय शेठ बनगर, साखरवाडी हायस्कूलचे प्राचार्य मधुकर नाळे, माजी प्राचार्य अर्जुन रुपनवर, माजी प्राचार्य डी डी घोरपडे, माजी प्राचार्य दिलीप राजगुडा, बी एम आबदागिरे, चंद्रकांत केवटे, ईजि. चैतन्य देशमाने, किरण कलढोणे, अमर कवडे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता रोकडे, डॉ राजेंद्र मोडासा, डॉ राजेश शहा, देवापुरचे सरपंच शहाजी बाबर, संग्राम शेटे, बाळासाहेब पानसांडे , राजकुमार तोरणे सह माण खटाव फलटण येथील पत्रकार आदी .मान्यवर उपस्थित होते.