लोकदर्शन 👉 राहुल खरात
⭕अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ
संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कभी गोलघुमट
सरकारमान्य
मुख्य कार्यालय : निळकंठ बिल्डींग, पहिला मजला, गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम मारुती रोह, ठाणे (प) ४००६०२. महाराष्ट्र राज्य) भ्रमणध्वनी- ९८१९३२१५५६ / ९७६९९२१५५६
मा. श्री. संजय एलकनाथ सावंत महोदय,
दिनांक : ३१ मार्च २०२२
हार्दिक अभिनंदन !
संमेलनाच्या निमित्ताने “मराठी साहित्य मंडळ” या प्रख्यात संस्थेतर्फे पुरस्कारासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे संपूर्ण राज्यातून प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांमधून आमच्या तज्ञ निवड समितीने आपली
सावित्रीबाई फुले विद्याभूषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. आपले शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता आपणांस या वर्षीचा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा विद्याभूषण
पुरस्कार लाभला आहे. त्याबद्दल पुनश्च आपले हार्दिक अभिनंदन !
हा पुरस्कार आपणांस मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाने प्रदान
करण्यात येणार आहे. तरी आपण १ एप्रिल २२ रोजी ठीक १० वाजता संमेलन स्थळी उपस्थित रहावे व संपूर्ण दिवस संमेलनासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती
स्थळ : :- जिजामाना ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दुसरा मजला, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, भु.पो. ता. जि. सातारा
आपले स्नेहांकित,
ज्येष्ठ साहित्यिक
डॉ. जयप्रकाश घुमटकर (राष्ट्रीय अध्यक्ष)
खजिनदार हेमंत म्हात्रे (ठाणे)
ललिता गवांदे.
ज्येष्ठ कवयित्री
ललिता गवांदे (राष्ट्रीय उपाध्यक्षा)
विश्वस्त रेखा दीक्षित (कोल्हापूर)
विश्वस्त
ज्येष्ठ लेखिका नीलिमा जोशी
(राष्ट्रीय सरचिटणीस)
विश्वस्त
सुरेश लोहार (कराड)
निला बाघमारे (ठाणे)