लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- १९/०३/२०२२ :-* श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचे ४६ वी पुण्यतिथी क्षेत्रशुध्द गुढीपाडव्या पासून सुरुवात होत आहे . सदर उत्सव समिती अध्यक्षपदी श्रीकांत कुसुरकर यांची निवड करण्यात आली व उत्सव समिती पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत .
श्री दिगंबर मुनिनाथ महाराजाचे ४६ वी पुण्यतिथी महोत्सव साजरा करणे व विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठक दि . १८/०३/२०२२ शुक्रवार रोजी कुचननगर येथील श्री सुशिलम्मा मठात घेण्यात आले . बैठकाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक विष्णु कारमपुरी ( महाराज ) है होते . सदर बैठकीत दिगंबर मुनिनाथ राजांचे ४६ वी पुण्यतिथी महोत्सव क्षेत्रशुध्द गुडीपाढवापासून दि . ०२/०४/२०२२ ते दि . ०८/०४/२०२२ या कालावधीत हरीपाठ , गिता पारायण , किर्तन , भजन , प्रवचन , महिला मंडळ भजन , हरिजागर , काकड आरती व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे . सदर असा महोत्सव अत्यंत आनंदात व शांततेत पार पाठण्यासाठी खालील उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड संस्थापक व सभाअध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी निवड जाहिर केले . उत्सव अध्यक्ष श्रीकांत कुसुरकर , उपाध्यक्ष – विशाल चिलवेरी , सेक्रेटरी विक्रम कारमपुरी , कार्यक्रम प्रमुख दशरथ नंदाल , महाप्रसाद वाटप प्रमुख यमनका पिस्का भजन प्रमुख श्रीनिवास चिलवेरी , सल्लागार अॅड मुनिनाथ कारमपुरी , विष्णु कारमपुरी , विठ्ठल कुन्हाडकर , राजक्का चिलवेरी , नागनाथ कारमपुरी , कोरगुटला . कलावती कुसुरकर , सुनंदा कुसुरकर आदिंची निवड करण्यात आली . शेवटी श्रीनिवास चिलवेरी यांनी आभार माणून बैठक संपली असे जाहिर केले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अॅड . मुनिनाय कारमपुरी , विक्रम कारमपुरी , नागनाथ कारमपुरी , अजय कारमपुरी , शुभम कारमपुरी , दशरथ नंदाल , रमेशरी श्रीनिवास चिलवेरी , विशाल चिलवेरी , विठ्ठल कुऱ्हाड1कर , श्रीकांत कुसुररूर , नागार्जुन कुसुरकर , गुरुनाथ कोळी , गणेश== म्हता , रेखा आइकी , संजीव शेट्टी , प्रशांत का आदिक्तगण उपस्थित होते .
=======================
*फोटो मेंटर : श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त बैठक विष्णु कारमपुरी (महाराज) श्रीनिवास चिलवेरी व सभासद बंधू भगिनी दिसत आहेत .*