लोकदर्शन प्रतिनिधी👉
-
⭕मार्फत मा माकोड ज्येष्ठ लिपिक तहसील कार्यालय कोरपना यांना
रा. मा. क्र.1 एल एन डी 22/2021-22 मौजा परसोडा त.कोरपना जिल्हा. चंद्रपूर यांनी प्रस्तुत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून ग्राम पंचायत मार्फत प्रसिद्ध करण्यात आला असून. प्रकल्प प्रमुख RCCPL PVT मुकुटबन यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे कडे मौजा परसोडा तह. कोरपना येथील शासकीय जमिनीवर सर्व नंबर 18 मध्येovar land conver belt चे दोन पिलर उभरण्या साठी प्रस्ताव सादर केला. मा.तहसीलदार कोरपना यांनी जाहीरनामा प्रसिद्ध त्या जाहीरनामा वर मौजा परसोडा येथील नागरिकांनी दिनांक 24/02/2022 ला सायंकाळी ठीक 8.05 वा. गावकऱ्यानी गावं पंचायत बोलाविली व सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.
सिमेंट कंपनी यांनी थेट शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ला एकरी रुपय 25 लक्ष एक सातबाऱ्यावर एक नौकरी प्रकल्प ग्रस्त गावांना मूलभूत सुविधा देणार नाही.तो पर्यंत सिमेंट कंपनी कसल्यास प्रकाचे काम करुदेनार नाही. असा आक्षेप ठराव संमत करण्यात आला. व मा. तहसीलदार कोरपना यांचे मार्फत मा .जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना तहसील कार्यालय कोरपना यांचेमार्फत मा माकोडे ज्येष्ठ लिपिक यांना आक्षेप अर्ज सादर करण्यात आला. त्यावेळेस श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर इस्तारी गुज्जेवार माजी सदस्य ग्राम पंचायत रामलू पुलगमवार माजी सदस्य ग्राम पंचायत हरिदास पारखी कार्तिक गोंलावार रमेश घांतेवार अरविंद मैदमवार गंगारेडी अपकामवर अनिल कोंगलवार राजू कोंगलवार डोनेवार व इतर मान्यवर उपस्थित होते.