लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर,
कोरपना तालुक्यातील राज्य सीमेवर असलेल्या परसोडा येथे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या 1 कोटी 26 लक्ष रुपये च्या निधीमधून विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले,
परसोडा ते रायपूर कोठोडा रस्त्याचे मजबुती करणं व डांबरीकरण रू 1 कोटी आदिवासी क्षेत्रातील अर्थ संकलपिय निधी सन 2021
नक्षल ग्रस्त निधी मधून स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुती कारण रू 5 लक्ष जनसूविधा निधी मधून आनंदराव चांदेकर ते तुकाराम नगराळे यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम व इस्तारी गूज्जेवर ते किष्टू जलगमावर यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम रू 7 लक्ष खनिज निधी मधून समाज भवन बांधकाम रू 10 लक्ष परसोडा नवीन येथे तांडा वस्ती सुधार फंड योजने अंतर्गत श्री नरसिंह तीपरतीवार ते बोकडे यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम व प्रभाकर चीलकावर ते महादेव भोयर यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम रुपये 4 लक्ष असे एकूण 1कोटी 26लक्ष निधी मधून भूमी पूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. कल्पनाताई पेचे,पंचायत समितीच्या उपसभापती सौ सिंधूताई आस्वले,जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ वीणाताई मालेकर, श्री श्याम रणदिवे माजी सभापती ,श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर श्री भाऊराव चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना सुरेश पा मालेकार ज्येष्ठ नागरिक इस्तारी गुज्जेवार तुकाराम नगराळे किशोर काटकर नेमीचंद काटकर लक्ष्मण पा मडावी फकरू सिडाम श्री गंगाधर मेकलवार श्री सोमलाल कोहचडे माजी सरपंच यादव दरणे महादेव किंनाके विठ्ठल पाचाभाई संजय येरमे माजी सरपंच याच्या उपस्थित होते.
परसोडा परिसरात विकासासाठी आमदार सुभाष धोटे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल,लोकप्रतिनिधी व नागरिकांनी त्यांचे आभार मानले,